Goph Janmantariche (गोफ जन्मांतरीचे)

Sulabha Brahmanalkar
-
9788174345752
Rajhans Prakashan
विज्ञान

माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

निसर्ग फक्त `असतो'. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही. तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणि क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात, अंगभूत नियमांनुसार वागत `असतो'. निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणि उत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो. केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी.

  • AuthorSulabha Brahmanalkar
  • Translator-
  • Edition4th/2015 - 1st/2012
  • Pages324
  • Weight (in Kg)0.405
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Goph Janmantariche (गोफ जन्मांतरीचे)

Goph Janmantariche (गोफ जन्मांतरीचे)

माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.

Related Products