Mala Uttar Havay Sapekshata (मला उत्तर हवंय सापेक्षता)

Mohan Apate
-
9788174344588
Rajhans Prakashan
विज्ञान
पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना? वा, हे काय विचारणं झालं? अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ. बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे, गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची. पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का? हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध असं काहीतरी सांगितलं ना त्यानं? `असं काहीतरी' वर थांबू नका.
  • AuthorMohan Apate
  • Translator-
  • Edition3rd/2012 - 1st/2009
  • Pages151
  • Weight (in Kg)0.23
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mala Uttar Havay Sapekshata (मला उत्तर हवंय सापेक्षता)

Mala Uttar Havay Sapekshata (मला उत्तर हवंय सापेक्षता)

पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता

Related Products