New Reduced price! Satya Katha (सत्य कथा )

Satya Katha (सत्य कथा )

Neela Satyanarayan
-
0
Granthali
उद्योजक

तरूणांना उद्योगाची प्रेरणा देणार्‍या कथा

More details

Rs.113/-

M.R.P.: Rs.125

You Save: 10% OFF

सत्यंचा जन्म कोण्या उद्योजकाच्या घरी झाला नाही. त्यांच्या घराण्यात व्यापार उदिमाची परंपराही नव्हती. पिढ्यान पिढ्या सरकारी नोकरी करणारे त्यांचे पूर्वज व्यापारापासून दूरच होते. अशा पार्श्वभूमीवर सत्यंनी उद्योजक होण्याची आकांक्षा बाळगली. त्या ध्यासाने अनेक प्रतिकूल प्रसंगांना तोंड दिले. सामान्य माणूसही जिद्द आणि चिकाटी राखली तर उद्योगात आपले स्थान निर्माण करू शकतो हे त्यांच्या अनुभवाने सिध्द केले. देशात आणि परदेशातही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तरुणांना उद्योगाभिमुख होण्यासाठी रोल मॉडेल ठरावी अशी ही सत्य कथा...

  • AuthorNeela Satyanarayan
  • Translator-
  • Edition2014
  • Pages65
  • Weight (in Kg)0.224
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Satya Katha (सत्य कथा )

Satya Katha (सत्य कथा )

तरूणांना उद्योगाची प्रेरणा देणार्‍या कथा

Related Products