Udyogat Sare Kahi Shakya Asate

Kiran Bhut/Shekhar Seshan
Sohel Shaikh
9789386455192
Vishwakarma Publications
उद्योग

देशभरातील उद्योगांची अप्रतिम उदाहरणं.हार न मानता,परिस्थितीशी झगडून आपले प्रकल्प यशस्वी करणारी अनोळखी माणसं.प्रेरणादायक, विलक्षण अशा उद्योजकांच्या यशोगाथा. काहीही मिळवताना भरपूर कष्टाची तयारी हवी, ही शिकवण देणारं पुस्तक.-लीला एफ. पूनावाला

More details

Rs.203/-

M.R.P.: Rs.225

You Save: 10% OFF

उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी नऊ तत्त्व यात दिली असली तरी खरंतर कोणीही उद्योजक बनू शकतं.त्यासाठी विशेष अशी पात्रता लागत नाही. मात्र, तुमच्याकडे उत्साह, आवड, नेहमी शिकत राहण्याची पात्रता मात्र हवी. कारण, अपयश हे वेळोवेळी येणारच.

  • AuthorKiran Bhut/Shekhar Seshan
  • TranslatorSohel Shaikh
  • Edition1st/2017
  • Pages152
  • Weight (in Kg)0.176
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Udyogat Sare Kahi Shakya Asate

Udyogat Sare Kahi Shakya Asate

देशभरातील उद्योगांची अप्रतिम उदाहरणं.हार न मानता,परिस्थितीशी झगडून आपले प्रकल्प यशस्वी करणारी अनोळखी माणसं.प्रेरणादायक, विलक्षण अशा उद्योजकांच्या यशोगाथा. काहीही मिळवताना भरपूर कष्टाची तयारी हवी, ही शिकवण देणारं पुस्तक.-लीला एफ. पूनावाला

Related Products