Online Idols (ऑनलाईन आयडॉल्स)

Anuradha Goyal
Shubhada Patwardhan
9789386493163
Rohan Prakashan
उद्योग

नावीन्यपूर्ण 'बिझनेस मॉडेल्स', प्रभावी मार्केटिंग, 'स्टार्ट-अप्स' ना शिकण्यासारखं बरंच काही...

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस' म्हणजे `फ्लिपकार्ट', `मेकमायट्रीप', `कॅरटलेन', `झोमॅटो', `बिग बास्केट', `शादी डॉट कॉम', `इमेजेस बझार' यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले. या `आयडॉल्स' कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!

  • AuthorAnuradha Goyal
  • TranslatorShubhada Patwardhan
  • Edition1st/2017
  • Pages211
  • Weight (in Kg)0.272
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Online Idols (ऑनलाईन आयडॉल्स)

Online Idols (ऑनलाईन आयडॉल्स)

नावीन्यपूर्ण 'बिझनेस मॉडेल्स', प्रभावी मार्केटिंग, 'स्टार्ट-अप्स' ना शिकण्यासारखं बरंच काही...

Related Products