Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam (व्यवसायातील यशाचे अचूक 100 नियम)

Brayan Tresi
Pramod Shejavalkar
9788177869491
Saket Prakashan Pvt Ltd
उद्योग

काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिध्द व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन टेसी यांनी या गोंधळून टाकणा-या प्रश्‍नांची उत्तरे शोधली आहेत.

More details

Rs.269/-

M.R.P.: Rs.299

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिध्द व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन टेसी यांनी या गोंधळून टाकणा-या प्रश्‍नांची उत्तरे शोधली आहेत. या व्यावहारिक मार्गदर्शकामध्ये त्यांनी यशस्वी लोकांच्या यशामागील काही त्रिकालाबाधित तत्वे सांगितली आहेत. व्यावसायिकांना वाचण्यासाठी, समजण्यासाठी व उपयोगात आणण्यासाठी हे अतिशय उपयुक्त, थेट भिडणारे व आत्मविश्‍वास वाढवणारे पुस्तक ठरावे.

  • AuthorBrayan Tresi
  • TranslatorPramod Shejavalkar
  • Edition1st/2014
  • Pages304
  • Weight (in Kg)0.282
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam (व्यवसायातील यशाचे अचूक 100 नियम)

Vyavsayatil Yashache Achuk 100 Niyam (व्यवसायातील यशाचे अचूक 100 नियम)

काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिध्द व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन टेसी यांनी या गोंधळून टाकणा-या प्रश्‍नांची उत्तरे शोधली आहेत.

Related Products