Vasant - Bahar (वसंत बहार)

Sandhya Devrukhkar
-
0
Utkarsha Prakashan
संगीतविषयक

वसंताची गायकी पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. द-याखो-यातून बेफाम दौडत जाणा-या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे

More details

Rs.400/-

Warning: Last items in stock!

वसंताची गायकी पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. द-याखो-यातून बेफाम दौडत जाणा-या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळयात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पहायला उन्हाची तिरिप सोसणारी जवानी हवी.

  • AuthorSandhya Devrukhkar
  • Translator-
  • Edition4th/2015
  • Pages203
  • Weight (in Kg)0.441
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Vasant - Bahar (वसंत बहार)

Vasant - Bahar (वसंत बहार)

वसंताची गायकी पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. द-याखो-यातून बेफाम दौडत जाणा-या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे

Related Products