Tabala (तबला)

Arvind Mulgaonkar
-
9788171855261
Popular Prakashan Pvt Ltd
संगीतविषयक

आजपर्यंत तबला या विषयावर इंग्रजी, मराठी व हिंदीतून बरीच पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. परंतु अरविंद मुळगांवकरांनी तबला या पुस्तकात तबलावादन या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून विषय शास्त्रीय पध्दतीने मांडण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वांचा अंतर्भाव केला आहे.

More details

Rs.450/-

M.R.P.: Rs.450

-Rs.0

Warning: Last items in stock!

आजपर्यंत तबला या विषयावर इंग्रजी, मराठी व हिंदीतून बरीच पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. परंतु अरविंद मुळगांवकरांनी तबला या पुस्तकात तबलावादन या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून विषय शास्त्रीय पध्दतीने मांडण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वांचा अंतर्भाव केला आहे. आवश्यक त्या सांगीतिक शास्त्रीय माहितीव्यतिरिक्त मुळगांवकरांनी तबल्याची रचना, बांधणी, मापे तबलावादकांची घराणी, तबल्याच्या रियाज कसा करावा, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन, स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष याविषयीच्या माहितीबरोबरच अनेक गुणी वादकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे.

  • AuthorArvind Mulgaonkar
  • Translator-
  • Edition3rd/1938 - 1st/1999
  • Pages475
  • Weight (in Kg)0.577
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Tabala (तबला)

Tabala (तबला)

आजपर्यंत तबला या विषयावर इंग्रजी, मराठी व हिंदीतून बरीच पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. परंतु अरविंद मुळगांवकरांनी तबला या पुस्तकात तबलावादन या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून विषय शास्त्रीय पध्दतीने मांडण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वांचा अंतर्भाव केला आहे.

Related Products