Anil Vishwas Te Rahul Dev Burman (अनिल विश्‍वास ते राहुल देव बर्मन)

Vasant Potdar
-
0
Sadamangal Publication
संगीतविषयक

संगीताचा आणि माझा एक अतूट दुवा आहे. फार विचित्र आहे तो, पण आहे खरा. चांगल संगीत ऐकताना मी स्वप्न पाहू लागतो.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

संगीताचा आणि माझा एक अतूट दुवा आहे. फार विचित्र आहे तो, पण आहे खरा. चांगल संगीत ऐकताना मी स्वप्न पाहू लागतो. होय. स्वप्न! जागेपणी, अन् संगीताचा आनंद घेता घेता, म्हणजे संगीत भिडलं की मला माझे कार्यक्रमाच्या संहितेतील उच्चारण व हातवारे करण्यातले दोष जाणवू लागतात अन् ते दूर करण्याचे मार्गही सापडू लागतात. नवनव्या कल्पना सुचतात. जीवनावरचं प्रेम वाढतं. अमुक वाचायला पाहिजे, तमुक लिहायला पाहिजे याची जिद्द बळावते.

  • Author Vasant Potdar
  • Translator -
  • Edition 1st/2003
  • Pages 192
  • Weight (in Kg) 0.24
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Anil Vishwas Te Rahul Dev Burman (अनिल विश्‍वास ते राहुल देव बर्मन)

Anil Vishwas Te Rahul Dev Burman (अनिल विश्‍वास ते राहुल देव बर्मन)

संगीताचा आणि माझा एक अतूट दुवा आहे. फार विचित्र आहे तो, पण आहे खरा. चांगल संगीत ऐकताना मी स्वप्न पाहू लागतो.

Related Products