New Reduced price! Loksahitya Kshetriya Abhyas (लोकसाहित्य क्षेत्रीय अभ्यास)

Loksahitya Kshetriya Abhyas (लोकसाहित्य क्षेत्रीय अभ्यास)

Dr Gangadhar Moraje
-
0
Padmagandha Prakashan
संदर्भग्रंथ
लोकसाहित्याचा क्षेत्रीय अभ्यास करताना अभ्यासकांना मार्गदर्शक ठरावे, त्यांच्या संशोधनकार्याला बळ मिळावे व मराठी लोकसाहित्याचा अभ्यास अधिक व्यापक व्हावा, या हेतूने डॉ. मोरजे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

More details

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

आज लोकसाहित्याच्या अभ्यासाने वेग घेतला आहे, अभ्यासक्षेत्र विस्तारत असताना त्याला शास्त्रीय बैठक देणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती अभ्यासकांना काही प्रशिक्षण देण्याची. ही गरज लक्षात घेऊन लोकसाहित्याचे श्रेष्ठ अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे यांनी हा मौलिक ग्रंथ अभ्यासकांच्या हाती दिला आहे.
  • AuthorDr Gangadhar Moraje
  • Translator-
  • Edition1999
  • Pages104
  • Weight (in Kg)0.228
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Loksahitya Kshetriya Abhyas (लोकसाहित्य क्षेत्रीय अभ्यास)

Loksahitya Kshetriya Abhyas (लोकसाहित्य क्षेत्रीय अभ्यास)

लोकसाहित्याचा क्षेत्रीय अभ्यास करताना अभ्यासकांना मार्गदर्शक ठरावे, त्यांच्या संशोधनकार्याला बळ मिळावे व मराठी लोकसाहित्याचा अभ्यास अधिक व्यापक व्हावा, या हेतूने डॉ. मोरजे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

Related Products