Aksharlok (अक्षरलोक)

Dr Shashikant Lokhande
-
9789388132305
Euro World Publication
संदर्भग्रंथ
डॉ. शशिकांत लोखंडे हे इतिहासाच्या जळत्या संदर्भबंधात आणि वर्तमानाच्या अस्वस्थ वास्तवात उभं राहून स्वत:ला साहित्यात रुपांतरित करणार्‍या एका निष्ठावंत प्रतिभेचे विशेषनाम आहे. त्यांच्या वाड्मयीन व्यक्तिमत्त्वातील मोठ्या बौद्धिक कुवतीचा समीक्षक आणि अत्तदीप धाटणीची प्रतिभा असलेला ललितलेखक या दोन्ही फांद्या परस्परपोषकच आहेत.

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

  • AuthorDr Shashikant Lokhande
  • Translator-
  • Edition1st/Feb 2019
  • Pages175
  • Weight (in Kg)0.252
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aksharlok (अक्षरलोक)

Aksharlok (अक्षरलोक)

डॉ. शशिकांत लोखंडे हे इतिहासाच्या जळत्या संदर्भबंधात आणि वर्तमानाच्या अस्वस्थ वास्तवात उभं राहून स्वत:ला साहित्यात रुपांतरित करणार्‍या एका निष्ठावंत प्रतिभेचे विशेषनाम आहे. त्यांच्या वाड्मयीन व्यक्तिमत्त्वातील मोठ्या बौद्धिक कुवतीचा समीक्षक आणि अत्तदीप धाटणीची प्रतिभा असलेला ललितलेखक या दोन्ही फांद्या परस्परपोषकच आहेत.

Related Products