Vidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)

Dr Shripal Sabnis
-
0
Top Publication
संदर्भग्रंथ
विद्रोही अनुबंध : काही विद्वान जसे आंबेडकरवादी आहेत तसे मार्क्सवादी, गांधीवादी, विवेकानंदवादी, फुलेवादी, आगरकरवादी, रॉयवादी असे विविध वादांना शरण गेलेले असंख्य विचारवंत आहेत.

More details

Rs.216/-

M.R.P.: Rs.240

You Save: 10% OFF

विद्रोही अनुबंध : काही विद्वान जसे आंबेडकरवादी आहेत तसे मार्क्सवादी, गांधीवादी, विवेकानंदवादी, फुलेवादी, आगरकरवादी, रॉयवादी असे विविध वादांना शरण गेलेले असंख्य विचारवंत आहेत. या विचारवंतांची प्रकृती चिंतनशील आणि सत्याशी प्रमाणिक असली पाहिजे. विद्रोही प्रवाहातील कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि त्यांचा त्याग गौरवास्पद आहे. प्रस्थापितांच्या व्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी विद्रोहाची आवश्यकता व उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
  • AuthorDr Shripal Sabnis
  • Translator-
  • Edition1st/2012
  • Pages256
  • Weight (in Kg)0.305
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)

Vidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)

विद्रोही अनुबंध : काही विद्वान जसे आंबेडकरवादी आहेत तसे मार्क्सवादी, गांधीवादी, विवेकानंदवादी, फुलेवादी, आगरकरवादी, रॉयवादी असे विविध वादांना शरण गेलेले असंख्य विचारवंत आहेत.

Related Products