Dr Shripal Sabnis | |
- | |
8174920293 |
इहवाद-भौतिकवाद-मार्क्सवाद यांचे मूल्यच एकूण समाजसंस्कृतीमध्ये उपेक्षित राहिले. सांस्कृतिक विश्वात चैतन्यवादी दहशतवाद रूजला-पोसला. भौतिकवादाला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झाले. या प्रक्रियेत इहवादी कला, वाङ्मय व समीक्षेचा कोंडमारा झाला. इहवादाचा कैवार घेणारे तत्त्वज्ञ, कलावंत व समीक्षकांना प्रतिकूल सांस्कृतिक वादळात सुर्व्यांची कविता सापडली तिचे नेमके इहवादी मूल्य समप्रमाणात सिद्ध करणे सांस्कृतिक लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक वाटले. या पार्श्वभूमीवर सुर्व्यांच्या कवितेची साक्ष काढून, वेदनामुक्त मानवतेच्या दिशेने कलेचे योगदान व मूल्यभान किती प्रमाणात रूजू झाले, या प्रश्नाच्या उत्तरातच नव्या विकसित जीवनवादी भूमिकेचे अधिष्ठान शुद्ध इहवादाच्या अटीमध्ये या ग्रंथात लेखकाने शोधला आहे.
Rs.243/-
M.R.P.: Rs.270
You Save: 10% OFF
Survyanchya Kavitechi Ehavadi Samiksha (सुर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा)
इहवाद-भौतिकवाद-मार्क्सवाद यांचे मूल्यच एकूण समाजसंस्कृतीमध्ये उपेक्षित राहिले. सांस्कृतिक विश्वात चैतन्यवादी दहशतवाद रूजला-पोसला. भौतिकवादाला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झाले. या प्रक्रियेत इहवादी कला, वाङ्मय व समीक्षेचा कोंडमारा झाला. इहवादाचा कैवार घेणारे तत्त्वज्ञ, कलावंत व समीक्षकांना प्रतिकूल सांस्कृतिक वादळात सुर्व्यांची कविता सापडली तिचे नेमके इहवादी मूल्य समप्रमाणात सिद्ध करणे सांस्कृतिक लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक वाटले. या पार्श्वभूमीवर सुर्व्यांच्या कवितेची साक्ष काढून, वेदनामुक्त मानवतेच्या दिशेने कलेचे योगदान व मूल्यभान किती प्रमाणात रूजू झाले, या प्रश्नाच्या उत्तरातच नव्या विकसित जीवनवादी भूमिकेचे अधिष्ठान शुद्ध इहवादाच्या अटीमध्ये या ग्रंथात लेखकाने शोधला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
Warning: Last items in stock!
Availability date:
इहवाद-भौतिकवाद-मार्क्सवाद यांचे मूल्यच एकूण समाजसंस्कृतीमध्ये उपेक्षित राहिले. सांस्कृतिक विश्वात चैतन्यवादी दहशतवाद रूजला-पोसला. भौतिकवादाला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झाले. या प्रक्रियेत इहवादी कला, वाङ्मय व समीक्षेचा कोंडमारा झाला. इहवादाचा कैवार घेणारे तत्त्वज्ञ, कलावंत व समीक्षकांना प्रतिकूल सांस्कृतिक वादळात सुर्व्यांची कविता सापडली तिचे नेमके इहवादी मूल्य समप्रमाणात सिद्ध करणे सांस्कृतिक लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक वाटले. या पार्श्वभूमीवर सुर्व्यांच्या कवितेची साक्ष काढून, वेदनामुक्त मानवतेच्या दिशेने कलेचे योगदान व मूल्यभान किती प्रमाणात रूजू झाले, या प्रश्नाच्या उत्तरातच नव्या विकसित जीवनवादी भूमिकेचे अधिष्ठान शुद्ध इहवादाच्या अटीमध्ये या ग्रंथात लेखकाने शोधला आहे.
Author | Dr Shripal Sabnis |
Translator | - |
Edition | 1st/1995 |
Pages | 196 |
Weight (in Kg) | 0.26 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
No customer reviews for the moment.
Rs.225 10% OFF Rs.250
Rs.90
Rs.160 20% OFF Rs.200
Rs.136 20% OFF Rs.170
Rs.136 20% OFF Rs.170
Rs.104 20% OFF Rs.130
Rs.248 20% OFF Rs.310
Rs.160 20% OFF Rs.200
Rs.304 20% OFF Rs.380
Rs.360 20% OFF Rs.450
Rs.320 20% OFF Rs.400
Rs.338 25% OFF Rs.450
Rs.225 10% OFF Rs.250
Rs.90 10% OFF Rs.100
Rs.180 10% OFF Rs.200
Rs.243 10% OFF Rs.270
Rs.198 10% OFF Rs.220
Rs.324 10% OFF Rs.360
Rs.626 10% OFF Rs.695
Rs.2,160 10% OFF Rs.2,400
Rs.1,260 10% OFF Rs.1,400
Rs.2,160 10% OFF Rs.2,400
Rs.225 10% OFF Rs.250
Rs.475 5% OFF Rs.500
Rs.225
Rs.250
Rs.126 10% OFF Rs.140
Rs.160
Rs.171 10% OFF Rs.190
Rs.150