Akshay Kavita Bakibabanchi (अक्षय कविता बाकीबाबांची)

Mukta Agashikar
-
0
Isha Prakashan
संदर्भग्रंथ

गोव्याचे थोर कवी व मराठी कविकुलाचे श्रेष्ठ कवी वेगवेगळ्या वयातील,मनोवस्थेतातील त्यांची भावमुद्रा तिपणात आलेल्या व त्यांच्या कविता,त्यांचं चिंतन अधोरेखीत करुन या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

More details

Rs.540/-

M.R.P.: Rs.600

You Save: 10% OFF

मराठी कविकुलातील श्रेष्ठ कवी म्हणून बा.भ.बोरकर यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे.ते जन्मास येऊन १०८ वर्षे होतील आणि त्यांनी लौकिक जगाचा निरोप घेऊनही लवकरच ३४ वर्षे होतील,पण त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या नितांत मधुर कवितेची मोहनी जनमानसात तिळमात्रही कमी झालेली नाही.वेलीवर सहजतेने फुले फुलावीत अशा त्यांच्या अंतरंगातून स्फुरलेल्या कविता पुन:पुन्हा आठविल्या जातात.

  • AuthorMukta Agashikar
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages92
  • Weight (in Kg)1.51
  • LanguageMarathi/English
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Akshay Kavita Bakibabanchi (अक्षय कविता बाकीबाबांची)

Akshay Kavita Bakibabanchi (अक्षय कविता बाकीबाबांची)

गोव्याचे थोर कवी व मराठी कविकुलाचे श्रेष्ठ कवी वेगवेगळ्या वयातील,मनोवस्थेतातील त्यांची भावमुद्रा तिपणात आलेल्या व त्यांच्या कविता,त्यांचं चिंतन अधोरेखीत करुन या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Products