Mardhekaranche Saudaryashastra Ani Kavya

Vijayraje
-
0
Vijay Prakashan
संदर्भग्रंथ

विजयराजेंचे संदर्भलेखन

More details

Rs.900/-

M.R.P.: Rs.1,000

You Save: 10% OFF

Online only

मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र हे पूर्णपणे वास्तववादी व व्यवहारी आहे.ललितकलांच्या मुळाशी असलेली रचनात्मक प्रक्रिया एक आहे,त्याचे लालित्य साधणारे तत्वही एकच आहे,या अवलोकनात्मक शास्त्रनिष्ठेवर आधारित असलेले मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र हे कलाप्रकाराच्या व कलाकृतीच्या प्रतवारीसाठी अनुक्रमे माध्यमाच्या स्वरूपाची व लयतत्वाच्या स्थूल-सूक्ष्म,साध्या-गुंतागुंतीच्या घाटाची पाहणी करण्याचे आवाहन करते.

  • AuthorVijayraje
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages816
  • Weight (in Kg)1.016
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Mardhekaranche Saudaryashastra Ani Kavya

Mardhekaranche Saudaryashastra Ani Kavya

विजयराजेंचे संदर्भलेखन

Related Products