Shahiranche Yogdan (शाहिरांचे योगदान)

Dr. Madhav Potdar
-
0
Anubandh Prakashan
संदर्भग्रंथ
संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत.

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत. शाहिर स्वत:साठी जगत नाही तर नि:स्वार्थपणे, निरपेक्षतेने शाहिरीसाठी जीवनाचे योगदान देत असतो. या कर्तृतव भावनेतून या पुस्तकात शाहिरी कर्तृतवाची नोंद घेतलेली आहे. सर्व शाहिरी प्रेमी वाचकांनी खास वाचावे असे पुस्तक.
  • AuthorDr. Madhav Potdar
  • Translator-
  • Edition1st/2010
  • Pages178
  • Weight (in Kg)0.216
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shahiranche Yogdan (शाहिरांचे योगदान)

Shahiranche Yogdan (शाहिरांचे योगदान)

संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत.

Related Products