Sahitya Saundarya Shodh Aani Samiksha (साहित्यसौंदर्य शोध आणि समीक्षा)

Dr Shripal Sabnis
-
9788193831168
Dilipraj Prakashan Pvt Ltd
समिक्षा

मराठी संस्कृतीचा परिघ विविध वाङ्मयप्रकारांनी व प्रवाहांनी समृद्ध झालाय. प्राचीन आणि आधुनिक जीवनजाणिवांचे विविध पैलू विभिन्न दृष्टिकोनांतून अभिव्यक्त होत आहेत.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

परंपरा आणि नवतेचा संगम-समन्वय रुजतो आहे. काही जागा संघर्षाच्याही आहेत. याच सूत्रानुसार रामायणातील कैकयीचा कैवार, लो. टिळकांच्या अग्रलेखांचा गौरव, विठ्ठल आणि तुकारामांच्या अनुबंधाची अभिव्यक्ती, बंधुतेच्या तत्त्वज्ञानाचा जागर, महावीरवाणीची थोरवी, ख्रिस्ती जाणिवांची काव्यात्मता, मुस्लिम लेखकांची आत्मकथने अशा विविध संस्कृतिप्रवाहांचे प्रतिनिधित्व करणार्‍या साहित्याचा वेध घेणे बहुसांस्कृतिक संचिताच्या पेरणीसाठी आवश्यक ठरते.

  • AuthorDr Shripal Sabnis
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages184
  • Weight (in Kg)0.252
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sahitya Saundarya Shodh Aani Samiksha (साहित्यसौंदर्य शोध आणि समीक्षा)

Sahitya Saundarya Shodh Aani Samiksha (साहित्यसौंदर्य शोध आणि समीक्षा)

मराठी संस्कृतीचा परिघ विविध वाङ्मयप्रकारांनी व प्रवाहांनी समृद्ध झालाय. प्राचीन आणि आधुनिक जीवनजाणिवांचे विविध पैलू विभिन्न दृष्टिकोनांतून अभिव्यक्त होत आहेत.

Related Products