Parikrama - Khand - 4 (परिक्रमा - खंड - ४)

Lata Raje
-
0
Shreevidya Prakashan
सामाजिक
1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्‍वसनीय वाटत आहे.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्‍वसनीय वाटत आहे. लोकसत्ता मध्ये आठवडयातुन एकदा जागतिक घडामोडींचा आढावा घेण्याच्या उदि्दष्टाने माजी संपादक श्री. माधवराव गडकरी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या परिक्रमा या सदराने अल्पावधीत आढावा हे स्वरूप बदलले आणि मग त्याचा आकृतिबंधही बदलत गेला.
  • Author Lata Raje
  • Translator -
  • Edition 1st/1997
  • Pages 300
  • Weight (in Kg) 0.318
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Parikrama - Khand - 4 (परिक्रमा - खंड - ४)

Parikrama - Khand - 4 (परिक्रमा - खंड - ४)

1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्‍वसनीय वाटत आहे.

Related Products