Lokmanya te Mahatma 1-2 (लोकमान्य ते महात्मा खंड १ व २)

Dr Sadanand More
-
9788174347985
Rajhans Prakashan
सामाजिक-महाराष्ट्र

‘लोकमान्य ते महात्मा’ हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.– रा. ग. जाधव

More details

Rs.1,350/-

M.R.P.: Rs.1,500

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा ‘पॅरेडाइम’ देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. – कुमार केतकर

  • AuthorDr Sadanand More
  • Translator-
  • Edition4th/2018
  • Pages1280
  • Weight (in Kg)2.3
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Lokmanya te Mahatma 1-2 (लोकमान्य ते महात्मा खंड १ व २)

Lokmanya te Mahatma 1-2 (लोकमान्य ते महात्मा खंड १ व २)

‘लोकमान्य ते महात्मा’ हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.– रा. ग. जाधव

Related Products