Pardhi (पारधी)

Girish Prabhune
-
9788174346773
Rajhans Prakashan
सामाजिक-महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06 .समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या पारधी जमातीची ही आक्रोशकथा आहे.

More details

Rs.252/-

M.R.P.: Rs.280

You Save: 10% OFF

Online only

Warning: Last items in stock!

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या पारधी जमातीची ही आक्रोशकथा आहे. त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोयर्‍यांच्या उत्कर्षासाठी झटणार्‍या एका तळमळीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने मांडलेली ही कैफियत आहे. त्या समाजाच्या चालीरीती, पंचायतीकडून न्याय करण्याच्या नावाखाली केला जाणारा अन्याय-अत्याचार याबद्दलची वर्णने वाचून अंगावर शहारे उभे राहतात, तर संघकार्यकर्त्यांच्या पाठबळावर होत असणारे परिवर्तन पाहून अंधुकशी का होईना, पण आशाही पालवते. चित्रकथी शैलीतील हे विलक्षण प्रत्ययकारी लेखन सर्व थरांतून गौरवले गेले आहे.

  • Author Girish Prabhune
  • Translator -
  • Edition 5th/2014 - 1st/2006
  • Pages 388
  • Weight (in Kg) 0.408
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pardhi (पारधी)

Pardhi (पारधी)

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06 .समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि खर्‍याखुर्‍या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या पारधी जमातीची ही आक्रोशकथा आहे.

Related Products