Katakari Vikas Ki Visthapan (कातकरी विकास की विस्थापन)

Milind Bokil
-
9788174868732

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

Quantity:

’दारिद्रय असले, जीवन उदध्वस्त होत असेल, सभोवताली अंधार असला, तरी या सर्वांवर मात करून वर उठण्याची एक धडपडसुद्धा कातकरी समाजात आहे. ह्या सर्वांमध्ये जगण्याची कसली तरी एक आंतरिक ईर्षा आहे; जी बाहेर दिसत नाही पण जी जिवंत आहे. विनाश होत असतानाही विकास करण्याची, विघटन होत असतानाही सुस्थापनाची ओढ असणारी एक चिवट, रानवट ठिणगी यांच्यामध्ये आहे. ती ठिणगी आहे म्हणूनच हे लोक आत्तापर्यंत जिवंत आहेत आणि गेली अनेक वर्षे आपल्या अबोल, आदिम पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आले आहेत. ...अजूनही वेळ गेलेली नाही. यांचा विकास शक्य आहे. तो त्यांचा तेच करू इच्छितही आहेत. समाज म्हणून आपण फक्त त्या प्रक्रियेला हातभार लावला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण आधुनिकतेच्या हव्यासापायी त्यांना देशोधडीला लावता कामा नये. ही जी ठिणगी आहे, ती पेटवायची गरज नाही; ती त्यांच्यामध्ये आहेच. आपण फक्त ती विझू देता कामा नये.’
AuthorMilind Bokil
Translator-
Edition2010/01 - 1st/2006
Pages277
Weight (in Kg)0.274 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Katakari Vikas Ki Visthapan (कातकरी विकास की विस्थापन)

Katakari Vikas Ki Visthapan (कातकरी विकास की विस्थापन)

Write a review

Related Products