Karya Ani Karyakarte (कार्य आणि कार्यकर्ते)

Milind Bokil
-
9788174869999

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Quantity:

सामाजिक समतेचा लढा कोणी लढवायचा? शोषितांचे संघटन कसे करायचे असते? इंजिनियर तरुण जनतेचे हित कसे साधू शकतात? ग्राहक संरक्षण कशासाठी? स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचार कसा रोखता येतो? या आणि अशा प्रश्नांचा वेध घेणारी, महाराष्ट्रातील आठ वैशिष्टय्पूर्ण कार्यकत्यांची आत्मकथने. समाजकार्य कसे चालते, कसे सिद्ध होते याचा निरलस, मनस्वी कार्यकर्त्यांनी घेतलेला वेध. आत्मकथनांच्या माध्यमातून समाजकार्याचे ज्ञानरूप शोधण्याचा प्रयत्न.

AuthorMilind Bokil
Translator-
Edition2012/09 - 1st/2012
Pages142
Weight (in Kg)0.186 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Karya Ani Karyakarte (कार्य आणि कार्यकर्ते)

Karya Ani Karyakarte (कार्य आणि कार्यकर्ते)

Write a review

Related Products