Sangharsh Baluchistancha (संघर्ष बलुचिस्तानचा)

Arvind V. Gokhale
-
0
Shree Gandharva Ved Prakashan
सामाजिक-जग

पाकिस्ताननामा, आय.सी. - 814 कारगिल ते कंदहार, पाकिस्तानात साठ वर्षे अल काईदा ते तालिबान आणि असाही पाकिस्तान, यानंतरचे संघर्ष बलुचिस्तानचा हे अरविंद व्यं. गोखले यांचे पाकिस्तानशी संबंधित असे सातवे पुस्तक.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

पाकिस्ताननामा, आय.सी. - 814 कारगिल ते कंदहार, पाकिस्तानात साठ वर्षे अल काईदा ते तालिबान आणि असाही पाकिस्तान, यानंतरचे संघर्ष बलुचिस्तानचा हे अरविंद व्यं. गोखले यांचे पाकिस्तानशी संबंधित असे सातवे पुस्तक. बलुचिस्तान सध्या चहुबाजूंनी संकटात आहे. तो आता चीनच्या कचाटयात सापडलेला आहे. अफगाण तालिबानांचा रेटा मोठा आहे, आत्मघाती हल्ले, स्फोट, मशिदी, दर्गे, पीर किंवा शाळा यावर केले जाणारे हल्ले हा दहशतवादयांचा खेळ झाला. बलुचिस्तानात त्यात भर आहे ती सरकारी हत्याकांडांची. पाकिस्तान सरकारच्या मनात बलूच नागरिकांविषयी प्रेम कमी, द्वेष जास्त असल्याने, ते त्यांच्यावर अत्याचारांचा वरवंटा कायमच फिरवत असततात. पंतप्रधान नरेंद्र मांदींनी लाल किल्ल्यावरून बलूच नागरिकांचे आभार मानले खरे, पण त्याने बलुचिस्तानचे प्रश्‍न संपतील की वाढतील या प्रश्‍नाला संघर्ष बलुचिस्तानचा या पुस्तकाने वेगळीच दिशा दिली आहे.

  • AuthorArvind V. Gokhale
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages286
  • Weight (in Kg)0.364
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sangharsh Baluchistancha (संघर्ष बलुचिस्तानचा)

Sangharsh Baluchistancha (संघर्ष बलुचिस्तानचा)

पाकिस्ताननामा, आय.सी. - 814 कारगिल ते कंदहार, पाकिस्तानात साठ वर्षे अल काईदा ते तालिबान आणि असाही पाकिस्तान, यानंतरचे संघर्ष बलुचिस्तानचा हे अरविंद व्यं. गोखले यांचे पाकिस्तानशी संबंधित असे सातवे पुस्तक.

Related Products