Virappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध विजय कुमार)

K Vijay Kumar
Dr Sadanand Borse
9789386628244
Rajhans Prakashan
सामाजिक-भारत

चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार.

More details

Rs.297/-

M.R.P.: Rs.330

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार

  • AuthorK Vijay Kumar
  • TranslatorDr Sadanand Borse
  • Edition1st/2018
  • Pages287
  • Weight (in Kg)0.45
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Virappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध विजय कुमार)

Virappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध विजय कुमार)

चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार.

Related Products