Mission India (मिशन इंडिया)

A. P. J. Abdul Kalam
Pranav Sakhdev
9788193233665
Rohan Prakashan
सामाजिक-भारत

भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे. तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया'चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं!

  • AuthorA. P. J. Abdul Kalam
  • TranslatorPranav Sakhdev
  • Edition1st/2016
  • Pages195
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mission India (मिशन इंडिया)

Mission India (मिशन इंडिया)

भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !

Related Products