Swami (स्वामी)

Ranjit Desai
-
9788177666441
Mehta Publishing House
साहित्य अकादमी पुरस्कृत

`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती.

Swami is one of the best marathi kadambari by Ranjit desai. Swami is based on the life and character of Madhavrao who resurrected the Maratha empire.

More details

Rs.261/-

M.R.P.: Rs.290

You Save: 10% OFF

1964 -साली `स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते.

Swami is one of the best marathi kadambari. Swami is written by well known author Ranjit Desai. Swami is based on the life and character of Madhavrao who resurrected the Maratha empire. Swami sketches the personal life of the Peshwa and specially poignant are the parts covering the discomfort he feels when Raghunathrao is a thorn in his flesh, and his untimely death. Swami novel throws light on the political, social and cultural history of the mid Peshwa era. 

//Swami marathi book online in best price at Akshardhara online.

//Best / top marathi book of all time.

  • AuthorRanjit Desai
  • Translator-
  • Edition34th/2015 - 1st/1962
  • Pages418
  • Weight (in Kg)0.5
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Swami (स्वामी)

Swami (स्वामी)

`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती.

Swami is one of the best marathi kadambari by Ranjit desai. Swami is based on the life and character of Madhavrao who resurrected the Maratha empire.

Related Products