PolyClick (पॉलिक्लिक)

Sonali Shinde
-
0
Paris Publication
राजकीय

ऎतिहासिक महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, सोनाली शिंदे यांचे ‘पॉलिक्लिक’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत तुम्ही जे मत देत आहात, ते ‘सोशल मीडिया’ने निश्चित केले आहे, हे कदाचित सहजपणे समजणार नाही.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

मोबाईल नावाचे साधन एका क्लिकसरशी आपल्यालाच वापरुन घेत असताना, ते जाणवूही नये, असा हा गोंधळाचा काळ! ‘मत’ आपले खरेच, पण मेंदू कोणी भलताच!

  • AuthorSonali Shinde
  • Translator-
  • Edition1st/ April 2019
  • Pages112
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

PolyClick (पॉलिक्लिक)

PolyClick (पॉलिक्लिक)

ऎतिहासिक महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, सोनाली शिंदे यांचे ‘पॉलिक्लिक’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत तुम्ही जे मत देत आहात, ते ‘सोशल मीडिया’ने निश्चित केले आहे, हे कदाचित सहजपणे समजणार नाही.

Related Products