Videsh Darshan (विदेश दर्शन)

Yashwantrao Chavan
-
0
Suresh Agency
राजकीय

‘विदेश-दर्शन’ हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ साहित्यकृती आहे.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

देशातील मुत्सद्दी,विचारवंत म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या विचारवंत नेत्याचं अभ्यासपूर्ण,अनुभवसंपन्न असं हे विचारधन आहे. ‘विदेश-दर्शन’ हा यशवंतराव चव्हाण यांनी स्वहस्ते लिहिलेला ग्रंथ आहे.या ग्रंथवाचनाने मराठी वाचकांना तीन दर्शनांचा लाभ घडेल.पहिलं संरक्षणमंत्री असताना,दुसरं अर्थमंत्री असताना आणि तिसरं विदेशमंत्री असताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या संदर्भात लेखन केलं आहे.त्यामुळे वाचकांना एकाच ग्रंथात तीन दर्शनं घडल्याचा आनंद मिळेल.

  • AuthorYashwantrao Chavan
  • Translator-
  • Edition2nd/2017-1st/1988
  • Pages311
  • Weight (in Kg)0.4
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Videsh Darshan (विदेश दर्शन)

Videsh Darshan (विदेश दर्शन)

‘विदेश-दर्शन’ हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ साहित्यकृती आहे.

Related Products