Grahan (ग्रहण )

नारायण धारप
-
0

Rs.200/-

M.R.P.: Rs.250

You Save: 20% OFF

Quantity:

धारप हे नाव आताच्या वाचन करणा-या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता, ही गोष्ट कधीच न विसरण्यासारखी आहे. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. मराठी साहित्यात रहस्यकथेचे आणि कादंबरीचे दालन समॄद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र्य लेखन करणारे लेखक आहेत, त्यांत नारायण धारपांचे स्थान अव्वल आहे. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब ज्या काही लेखकांना साध्य झाले; त्यापैकी नारायण धारप एक आहेत, ही गोष्टही आवर्जून नमूद करण्यासारखी आहे.

Authorनारायण धारप
Translator-
Edition2001 /02 - 1st/2001
Pages224
Weight (in Kg)0.265 Kg
Languageमराठी
BindingPaperback
Grade 
14/05/2018

Prompt Service

I received the book within 24 hours of placing the order.

Was a bit worried after reading all the reviews. However, had a positive experience.

Thank you Akshardhara for sending me the book. It was nowhere available on internet.

  Grade 
  01/05/2018

  पुस्तक  बक्वाज साईट

  • 0 out of 1 people found this review useful.
  Grade 
  01/05/2018

  तक्रार

  मी 'ग्रहण' पुस्तका साठी एव्हढे रामायण केले पण , पुस्तकाची खरी किमत रुपये २००/- आहे , रु ८१/- जास्त घेता , वरून पुस्तक मिळत नाही , डेटा मिळविण्यासाठी हे सर्व केले का ? पुस्तक नसेल तर , सोल्ड औट असे लिहा.
  तुम्हाला धंदा करायचा आहे , एव्हढे कोम्लीकेशन कस्श्यासाठी, सर्व प्रोफायील भरल्या नंतर , उफः येते , एवढी मेहनत फुकट गेली , परत आमचा पर्सनल डेता तुमच्या कडेच राहिला तो कायमचा .

  आर्डर पेज इबे , अमेझोन, सारखे सोपे करा .ते ओनलाईन एका क्लिक वर फ्रीज पाठवतात हे लक्ष्यात घ्या.

  मराठी सारखे वागू नका

  मी ग्रहण पुस्तका साठी एव्हढे रामायण केले पण , पुस्तकाची खरी किमत रुपये २००/- आहे , रु ८१/- जास्त घेता , वरून पुस्तक मिळत नाही , डेटा मिळविण्यासाठी हे सर्व केले का ? पुस्तक नसेल तर , सोल्ड औट असे लिहा.

   24/04/2018

   Book not received yet

   I have still not received the book and there is no response from Akshardhara when will this book be dispatched. The only reply that I got was the book is not available yet. My question is why do you accept purchase order when it is out of stock/print

    Grade 
    21/04/2018

    Order haven't received

    I have ordered the book but haven't received my copy yet.. It was supposed to reach in 4 to 5 days.. Pls help with the shipping status as i am very eager to read the novel.

     Write a review

     Grahan (ग्रहण )

     Grahan (ग्रहण )

     Write a review

     Related Products