New Reduced price! Bhutan (भूतान)

Bhutan (भूतान)

Shashidhar Bhave
-
9789386628596
Rajhans Prakashan
प्रवासवर्णन
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्‍यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

  • Author Shashidhar Bhave
  • Translator -
  • Edition 1st/2019
  • Pages 182
  • Weight (in Kg) 0.29
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bhutan (भूतान)

Bhutan (भूतान)

देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्‍यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.

Related Products