Madurai Te Uzbekistan (मदुराई ते उझबेकिस्तान)

Srinatha Perur
Ulka Raut
9789386493446
Rohan Prakashan
प्रवासवर्णन

‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन... अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’

More details

Rs.216/-

M.R.P.: Rs.240

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं...असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं! या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे.

  • AuthorSrinatha Perur
  • TranslatorUlka Raut
  • Edition1st/2018
  • Pages196
  • Weight (in Kg)0.255
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Madurai Te Uzbekistan (मदुराई ते उझबेकिस्तान)

Madurai Te Uzbekistan (मदुराई ते उझबेकिस्तान)

‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन... अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’

Related Products