Pravas (प्रवास)

Sania
-
9788174344632
Rajhans Prakashan
प्रवासवर्णन

भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व बहाल करणारी समृध्द ललितकृती

More details

Rs.99/-

M.R.P.: Rs.110

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

हा प्रवास आहे जगभराचा. अनेक स्थळं प्रसिध्द-अप्रसिध्द. पर्वत अन् सागर. अरण्यं अन् उद्यानं. नद्या, तळी, दरीखोरी. शहरं, गावं, खेडी. घरं, नाटयगृहं, अगदी स्नानगृहं अन् स्वच्छतागृहंसुध्दा ! आणि ही सारी ठिकाणं आपल्याला नुसती दिसत नाहीत, तर ती आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात. कारण या ठिकाणांकडे जाताना आपल्यासवे आहे. एक संवेदनशील, रसिक मन, एक विवेकी जागरूक व्यक्तिमत्त्व.

  • AuthorSania
  • Translator-
  • Edition1st2009-2nd/2010
  • Pages116
  • Weight (in Kg)0.18
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pravas (प्रवास)

Pravas (प्रवास)

भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व बहाल करणारी समृध्द ललितकृती

Related Products