Sanskrutirang (संस्कॄतिरंग)

Vaishali Karmarkar
-
9788174345424
Rajhans Prakashan
प्रवासवर्णन

एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्र्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी…

More details

Rs.252/-

M.R.P.: Rs.280

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती. देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे! आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं जगाला कवेत घेऊ पाहणा-या ‘ग्लोबल नोमॅड्स’ची- जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय. वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय.

  • AuthorVaishali Karmarkar
  • Translator-
  • Edition1st2011-2nd/2013
  • Pages307
  • Weight (in Kg)0.412
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sanskrutirang (संस्कॄतिरंग)

Sanskrutirang (संस्कॄतिरंग)

एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्र्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी…

Related Products