Asa Aahe GST kayada Swarup Va Purvatayari

Adv Govind Patvardhan
-
0
Sakal Prakashan
प्रशासन

सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच अभ्यासकांच्या मनातील जीएसटीबद्दलच सर्व प्रश्नांचे समाधन करणारे, जीएसटी कायद्याचे स्वरुप, या कायद्यासाठी व्यापार्यांसनी कोणती पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक : असा आहे जीएसटी कायदा ! Marathi Book On GST

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच अभ्यासकांच्या मनातील जीएसटीबद्दलच सर्व प्रश्नांचे समाधन करणारे, जीएसटी कायद्याचे स्वरुप, या कायद्यासाठी व्यापार्‍यांनी कोणती पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक : असा आहे जीएसटी कायदा ! देशाचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केंद्रशासन व राज्य शासने विविध वस्तू व सेवांवर अनेक प्रकारचे कर लावतात. स्थानिक संस्थाही मिळकतकर, पाणीपट्टी, इ. करांचा महसूल गोळा करतात. या विविध स्तरीय करप्रणालीमुळे भारतीय करव्यवस्था अधिक किचकट बनली आहे. केंद्राच्या व राज्याच्या करांचे एकत्रीकरण केल्यास हा किचकटपणा कमी होऊ शकेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. Marathi Book On GST

  • Author Adv Govind Patvardhan
  • Translator -
  • Edition 2nd/2017 - 1st/2017
  • Pages 144
  • Weight (in Kg) 0.208
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Asa Aahe GST kayada Swarup Va Purvatayari

Asa Aahe GST kayada Swarup Va Purvatayari

सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच अभ्यासकांच्या मनातील जीएसटीबद्दलच सर्व प्रश्नांचे समाधन करणारे, जीएसटी कायद्याचे स्वरुप, या कायद्यासाठी व्यापार्यांसनी कोणती पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक : असा आहे जीएसटी कायदा ! Marathi Book On GST

Related Products