Mukya Vedana Bolakya Sanvedana (मुक्या वेदना बोलक्या संवेदना)

Vinaya Jangale
-
9789350911945
Mauj Prakashan Gruha
प्राणी-पक्षीजगत

प्राण्यांशी त्यांच्या वेदना समजून घेताघेता जुळत गेलेले भावबंधही विनया जंगले यांच्या लेखनाचं नजरेत भरणारं वैशिष्ट्य ठरतं

More details

Rs.380/-

M.R.P.: Rs.400

You Save: 5% OFF

Warning: Last items in stock!

पशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवाकरणं हे आयुष्याचं ध्येय मानणाऱ्या विनया जंगले यांचं स्वानुभवांवर आधारित पुस्तक.पशुवैद्य या भूमिकेत वावरताना प्राण्यांवर केवळ उपचार न करता,त्यांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवणं हाही त्यांच्या व्यवसायाचा आणखी एक पैलू.

  • AuthorVinaya Jangale
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages223
  • Weight (in Kg)0.385
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mukya Vedana Bolakya Sanvedana (मुक्या वेदना बोलक्या संवेदना)

Mukya Vedana Bolakya Sanvedana (मुक्या वेदना बोलक्या संवेदना)

प्राण्यांशी त्यांच्या वेदना समजून घेताघेता जुळत गेलेले भावबंधही विनया जंगले यांच्या लेखनाचं नजरेत भरणारं वैशिष्ट्य ठरतं

Related Products