Striyanchya Niyatkalikancha Itihas

Dr. Swati Karve
-
9789386401083
Diamond Publications
पत्रकारिता
एकोणिसावं शतक स्त्री - भान, स्त्री - जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनिय स्थित्यंतर घेउन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

एकोणिसावं शतक स्त्री - भान, स्त्री - जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनिय स्थित्यंतर घेउन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता. याला मोलाची साथ मिळाली ती स्त्री - विषयक नियतकालिकांची. कैक काळ थोबवली, दडपलेली, दबून राहिलेली स्त्रियांच्या भावविश्‍वातली स्पंदनं, शब्द नि लेखणीतून या नियतकालिकांमधून असोशीनं व्यक्त होउ लागली.
  • AuthorDr. Swati Karve
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages817
  • Weight (in Kg)0.271
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Striyanchya Niyatkalikancha Itihas

Striyanchya Niyatkalikancha Itihas

एकोणिसावं शतक स्त्री - भान, स्त्री - जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनिय स्थित्यंतर घेउन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता

Related Products