New Reduced price! Aranyak (आरण्यक)

Aranyak (आरण्यक)

Vibhutibhushan Bandopadhyay
Jayant Kulkarni
0
Coffee House Publications
पर्यावरण

ज्याला जंगले पाऊलवाटा डोंगर प्राणी आदिवासी नद्या झाडीझुडुपे फुले आकाश चंद्र सूर्य चांदण्यारात्री काळोख या गोष्टी आवडतात त्याला हे पुस्तक आवडावे

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

सत्यचरण एक बेकार तरूण नोकरीसाठी बिहारमधील एका जंगलात पोहोचतो. तेथे गेल्यावर त्याला बंगालची तिव्रतेने आठवण येऊ लागते पण थोड्याच दिवसात त्याचे त्या घनदाट जंगलांवर प्रेम जडते. ते जंगल जवळजवळ त्याच्यात भिनून जाते म्हणा ना! पण दुर्दैवाने त्याचे मुख्य काम असते, ते जंगल साफ करून ती जमीन लागवडीखाली आणून, ती कुळांना कसण्यास देण्याचे. जेव्हा ते काम पूर्ण होते तेव्हा त्याच्या मनाला अपराधीपणाची भावना टोचत राहते. ज्याच्यावर त्याचे प्राणापलिकडे प्रेम असते ते अरण्य त्याच्या हातूनच नष्ट होते. लेखक म्हणतो, त्याचे प्रायश्चित म्हणून हे पुस्तक जन्माला आले आहे.

  • AuthorVibhutibhushan Bandopadhyay
  • TranslatorJayant Kulkarni
  • Edition2021
  • Pages261
  • Weight (in Kg)0.364
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aranyak (आरण्यक)

Aranyak (आरण्यक)

ज्याला जंगले पाऊलवाटा डोंगर प्राणी आदिवासी नद्या झाडीझुडुपे फुले आकाश चंद्र सूर्य चांदण्यारात्री काळोख या गोष्टी आवडतात त्याला हे पुस्तक आवडावे

Related Products