Paryavaran Ani Vikas (पर्यावरण आणि विकास)

Navnath More
-
0
Maitri Publication
पर्यावरण

आजच्या काळात पर्यावरणीय समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, पाणी बचत आदि उपायांचा अवलंब करण्यास सांगितले जाते. यापुढे जाऊन पर्यावरण विकासाचा, संवर्धनाचा कशाप्रकारे विचार करता येईल याची मांडणी युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी पर्यावरण आणि विकास या पुस्तकात केली आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्‍न आपल्याकडे वारंवार चर्चिला जातो आहे. विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे करी दुर्लक्ष होणारच असे मानण्याचा हा काळ आहे. लेखक पर्यावरणाचा व मानवी समाजाचा विकास हातात हात घालून होऊ शकता असा विचार मांडताना दिसतात.

More details

Rs.72/-

M.R.P.: Rs.80

You Save: 10% OFF

पर्यावरण की विकास असा प्रश्‍न आपल्याकडे वारंवार चर्चिला जातो आहे. विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे करी दुर्लक्ष होणारच असे मानण्याचा हा काळ आहे. लेखक पर्यावरणाचा व मानवी समाजाचा विकास हातात हात घालून होऊ शकता असा विचार मांडताना दिसतात.

  • AuthorNavnath More
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages72
  • Weight (in Kg)0.16
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Paryavaran Ani Vikas (पर्यावरण आणि विकास)

Paryavaran Ani Vikas (पर्यावरण आणि विकास)

आजच्या काळात पर्यावरणीय समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, पाणी बचत आदि उपायांचा अवलंब करण्यास सांगितले जाते. यापुढे जाऊन पर्यावरण विकासाचा, संवर्धनाचा कशाप्रकारे विचार करता येईल याची मांडणी युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी पर्यावरण आणि विकास या पुस्तकात केली आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्‍न आपल्याकडे वारंवार चर्चिला जातो आहे. विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे करी दुर्लक्ष होणारच असे मानण्याचा हा काळ आहे. लेखक पर्यावरणाचा व मानवी समाजाचा विकास हातात हात घालून होऊ शकता असा विचार मांडताना दिसतात.

Related Products