Udanarya Lamancha Pradesh (उडणाऱ्या लामांचा प्रदेश)

Gaurav Punj
Rekha Divekar
9789350800485
Ameya Prakashan
पर्यटन
भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋतुजा दिवेकर हिनं या पुस्तकात एक प्रकरण लिहिलं आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

जेव्हा तुम्हांला कुटुंबीयांसमवेत सुट्टी घालवायची असेल, साहसी ट्रेकवर जायचं असेल किंवा आत्मशोधाच्या दिशेनं एकट्याला भ्रमंती करायची असेल, तेव्हा हिमालयातल्या काश्मीर ते लडाख, हिमाचल, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम, अरुणाचल या विविध भागांमधल्या गोष्टी एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा पर्याय म्हणून तुम्हांला उपयोगी पडतील.
  • AuthorGaurav Punj
  • TranslatorRekha Divekar
  • Edition1st/2014
  • Pages200
  • Weight (in Kg)0.256
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Udanarya Lamancha Pradesh (उडणाऱ्या लामांचा प्रदेश)

Udanarya Lamancha Pradesh (उडणाऱ्या लामांचा प्रदेश)

भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋतुजा दिवेकर हिनं या पुस्तकात एक प्रकरण लिहिलं आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.

Related Products