Aswad (आस्वाद)

Suman Behre
-
9789385735233
Menaka Prakashan
पाककला
भारतीय समाजात जेवढी विविधता आहे, त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मितहारी.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

भारतीय समाजात जेवढी विविधता आहे, त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मितहारी. कुणाला कडक शाकाहारी पदार्थ भावणार, तर कुणाला मांसाहारविना जेवााची कल्पनाच करता येणार नाही. कुणाला चटकदार हवं, तर कुणाला सपक चव हवीशी वाटणार. हे सारं वैविध्य सामावून घेण्यासाठी लागते समृध्द आहारसंस्कृती.
  • Author Suman Behre
  • Translator -
  • Edition 5th/2016 - 1st/1972
  • Pages 270
  • Weight (in Kg) 0.262
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aswad (आस्वाद)

Aswad (आस्वाद)

भारतीय समाजात जेवढी विविधता आहे, त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मितहारी.

Related Products