Microwave Oven (मायक्रोवेव्ह ओव्हन)

Rajashree Navare
-
0
Mehta Publishing House
पाककला

आज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी - उदयोग - व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं.

More details

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

आज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी - उदयोग - व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं. त्यामुळे साहजिकच कमीत कमी वेळात सर्वांना आवडणारे, स्वादिष्ट आणि घरातील सर्व वयोमानाच्या व्यक्तींच्या आरोग्याला पोषक असे पदार्थ कसे बनवता येतील, याचा विचार करावा लागतो. यासाठी या दशकात ज्या सुखसोयी त्यांना लाभल्या, त्यांतील मायक्रोवेव्ह ओव्हन ही एक महत्वाची सोय आहे, असं म्हणायला हरकत नाही. झटपट, स्वादिष्ट व आरोग्यास पोषक जेवण म्हणजेच मायक्रोवेव्ह कुकिंग असा निर्वाळा आज स्त्रियांनी तर दिला आहेच, पण स्वत: काहीतरी खास पकवून घरातल्यांना खिलवणा-या चोखंदळ पुरूषांनाही मायक्रोवेव्ह हे वरदान ठरले आहे.

  • AuthorRajashree Navare
  • Translator-
  • Edition10th/2010 - 1st/2001
  • Pages86
  • Weight (in Kg)0.126
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Microwave Oven (मायक्रोवेव्ह ओव्हन)

Microwave Oven (मायक्रोवेव्ह ओव्हन)

आज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी - उदयोग - व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं.

Related Products