Vishnuji Ki Rojnishi (विष्णूजी की रोजनिशी)

Vishnu Manohar
-
9788192702094
MyMirror Publishing House
पाककला

विष्णूजी की रोजनिशी हे माझे पंचविसावे पुस्तक आहे. असं कळल्यावर मी म्हटलं थोडं काही वेगळं दयावं.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

विष्णूजी की रोजनिशी हे माझे पंचविसावे पुस्तक आहे. असं कळल्यावर मी म्हटलं थोडं काही वेगळं दयावं. विचार केल्यावर असं लक्षात आलं की वर्षाची सुरूवात आहे त्यामुळे डायरी स्वरूपात जर हे पुस्तक काढलं तर रेसीपी बरोबर तुम्हाला काही गोष्टींची त्या तारखेला नोंद सुध्दा ठेवता येईल समजा तुम्ही या.. या तारखेला एखादा कुकरी शो बघत असाल आणि तो पदार्थ तुम्हाला आवडला तर त्या तारखेला त्याची नोंद तुम्ही करून ठेवावी, हा त्यामागील उद्देश.

  • AuthorVishnu Manohar
  • Translator-
  • Edition1st/2015
  • Weight (in Kg)0.292
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vishnuji Ki Rojnishi (विष्णूजी की रोजनिशी)

Vishnuji Ki Rojnishi (विष्णूजी की रोजनिशी)

विष्णूजी की रोजनिशी हे माझे पंचविसावे पुस्तक आहे. असं कळल्यावर मी म्हटलं थोडं काही वेगळं दयावं.

Related Products