Nashta Plate Don’t Be Late (नाश्ता प्लेट Don’t Be Late)

Rutuja Ramesh Wakade
-
0
Snehal Prakashan
पाककला
पारंपारिक पदार्थांचे सत्व सांभाळून त्यावर आधुनिकतेचा साज चढवून आजच्या जंकफूडला नेमका र्प्याय देणा-या पदार्थांची रेलचेल या पुस्तकात आहे.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

पारंपारिक पदार्थांचे सत्व सांभाळून त्यावर आधुनिकतेचा साज चढवून आजच्या जंकफूडला नेमका र्प्याय देणा-या पदार्थांची रेलचेल या पुस्तकात आहे. नाश्ता दमदार आणि राजासारखा असावा, पण त्यासाठी कुठला पर्याय निवडावा, की जेणेकरून चव आणि कस या दोन्हीचा समतोल सहज साधता येईल, याची प्रचीती आपल्याला खजुराच्या साटो-या कोहळा डिलाईट, जवस - खजूर लाडू, सोया - पनीर पराठा, इडली बर्गर, उपमा - इडली कटलेट इत्यादी पदार्थाच्या नावावरूनच येईल. इडली कटलेट इत्यादी पदार्थांच्या नावावरूनच येईल.
  • AuthorRutuja Ramesh Wakade
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages133
  • Weight (in Kg)0.176
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Nashta Plate Don’t Be Late (नाश्ता प्लेट Don’t Be Late)

Nashta Plate Don’t Be Late (नाश्ता प्लेट Don’t Be Late)

पारंपारिक पदार्थांचे सत्व सांभाळून त्यावर आधुनिकतेचा साज चढवून आजच्या जंकफूडला नेमका र्प्याय देणा-या पदार्थांची रेलचेल या पुस्तकात आहे.

Related Products