Gharchyaghari Chinese (घरच्या घरी चायनीज)

Jayshri Kuber
-
0
Indrayani Sahitya Pune
पाककला
चायनीज स्वयंपाक हा खाणं आणि करणं या दृष्टींनी जगातला एक अत्यृत्कृष्ट चवीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा प्रकार मानला जातो. अर्थात या लोकप्रियतेचीही कारणं आहेत.

More details

Rs.72/-

M.R.P.: Rs.80

You Save: 10% OFF

चायनीज स्वयंपाक हा खाणं आणि करणं या दृष्टींनी जगातला एक अत्यृत्कृष्ट चवीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा प्रकार मानला जातो. अर्थात या लोकप्रियतेचीही कारणं आहेत. चवीतलं वैविध्य, करायला सोपे, मुख्य म्हणजे मुळ पदार्थांची चव तशीच ठेवणारे असे हे चिनी पदार्थ. आणि आपल्याला वाटतात तितके हे पदार्थ करायला अवघड नाहीत. उलट काही ठराविक गुणधर्म लक्षात घेउन पदार्थ केले तर हमखास न चुकणारे असे आहेत.
  • AuthorJayshri Kuber
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages80
  • Weight (in Kg)0.116
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gharchyaghari Chinese (घरच्या घरी चायनीज)

Gharchyaghari Chinese (घरच्या घरी चायनीज)

चायनीज स्वयंपाक हा खाणं आणि करणं या दृष्टींनी जगातला एक अत्यृत्कृष्ट चवीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा प्रकार मानला जातो. अर्थात या लोकप्रियतेचीही कारणं आहेत.

Related Products