Panchaprantiy Pakkruti (पंचप्रांतीय पाककृती)

Dr. Snehlata Datar
-
0
Rohan Prakashan
पाककला
आम्हा बृहन्महाराष्ट्र्रीय मंडळींचं वास्तव्य महारा्ष्ट्राबाहेर असलं तरी मानाचा एक कोपरा सदैव महारा्ष्ट्रात असतो. मुंबई - पुण्याची वार्षिक यात्रा घडली की खिसा रिकामा झाला तरी मन आनंदानं व उत्साहानं भरलेलं असतं.

More details

Rs.54/-

M.R.P.: Rs.60

You Save: 10% OFF

आम्हा बृहन्महाराष्ट्र्रीय मंडळींचं वास्तव्य महारा्ष्ट्राबाहेर असलं तरी मानाचा एक कोपरा सदैव महारा्ष्ट्रात असतो. मुंबई - पुण्याची वार्षिक यात्रा घडली की खिसा रिकामा झाला तरी मन आनंदानं व उत्साहानं भरलेलं असतं. परत येताना पुढच्या वर्षी काय खरेदी करायची, यापेक्षा कोणती नाटक बघायची कोणती पुस्तक वाचायची आणि कोणते शिकायचे राहिलेले नवे पदार्थ आप्तेष्टांतल्या प्रेमळ सुगरणींकडून शिकायचे याची यादी मनात तयार असते.
  • AuthorDr. Snehlata Datar
  • Translator-
  • Edition10th/2010 - 1st/1986
  • Pages87
  • Weight (in Kg)0.117
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Panchaprantiy Pakkruti (पंचप्रांतीय पाककृती)

Panchaprantiy Pakkruti (पंचप्रांतीय पाककृती)

आम्हा बृहन्महाराष्ट्र्रीय मंडळींचं वास्तव्य महारा्ष्ट्राबाहेर असलं तरी मानाचा एक कोपरा सदैव महारा्ष्ट्रात असतो. मुंबई - पुण्याची वार्षिक यात्रा घडली की खिसा रिकामा झाला तरी मन आनंदानं व उत्साहानं भरलेलं असतं.

Related Products