Gomantakiy Khadyayatra (गोमंतकीय खादययात्रा)

Dnyanada Naik
-
0
Vyankatesh Madgulkar Pratishthan
पाककला

हिंदूच्या पाककलेतील हुमणांच्या, म्हणजे कालवणाच्या जोडीने ख्रिश्‍चनांच्या पाककलेतील पोर्तुगीज पदार्थांचा प्रभाव असलेले पदार्थ या पुस्तकात आढळतील.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

हिंदूच्या पाककलेतील हुमणांच्या, म्हणजे कालवणाच्या जोडीने ख्रिश्‍चनांच्या पाककलेतील पोर्तुगीज पदार्थांचा प्रभाव असलेले पदार्थ या पुस्तकात आढळतील. ओल्या खोब-याचा अनेकविध पध्दतीने केलेला वापर, खोबरेल तेलाचा खमंग स्वाद, कोकम, तिरफळांचा वेगळाच रूचकर गंध ही गोव्याच्या पाककलेची वैशिष्टये या पुस्तकात दिलेल्या पाककृतीतून दिसून येतील.

  • AuthorDnyanada Naik
  • Translator-
  • Edition1st/2016
  • Pages128
  • Weight (in Kg)0.213
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gomantakiy Khadyayatra (गोमंतकीय खादययात्रा)

Gomantakiy Khadyayatra (गोमंतकीय खादययात्रा)

हिंदूच्या पाककलेतील हुमणांच्या, म्हणजे कालवणाच्या जोडीने ख्रिश्‍चनांच्या पाककलेतील पोर्तुगीज पदार्थांचा प्रभाव असलेले पदार्थ या पुस्तकात आढळतील.

Related Products