Navegavabandhache Divas (नवेगावबांधचे दिवस)

Maruti Chitampalli
-
0
Sahitya Prasar Kendra
निसर्ग

Rs.238/-

M.R.P.: Rs.250

You Save: 5% OFF

मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
  • AuthorMaruti Chitampalli
  • Translator-
  • Edition2010/09 - 1st/2010
  • Pages232
  • Weight (in Kg)0.298
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Navegavabandhache Divas (नवेगावबांधचे दिवस)

Navegavabandhache Divas (नवेगावबांधचे दिवस)

Related Products