Miki Aani Memsaheb (मिकी आणि मेमसाहेब)

Satish Alekar
-
0
Nilkantha Prakashan
नाटक

Rs.45/-

M.R.P.: Rs.50

You Save: 10% OFF

गेली २५ वर्षांहून अधिक काळ रंगभूमी , चित्रपट, टेलिव्हिजन हया क्षेत्राशी नाटककार, नट, दिग्दर्शक आणि पटकथालेखक हया नात्याने संबंधित. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, मिकी आणि मेमसाहेब, अतिरेकी, शनिवार-रविवार, दुसरा सामना यांसारख्या नाटकांचे आणि जैत रे जैत (पटकथा/संवाद), कथा दोन गणपतरावांची (संवाद) हया गाजलेल्या चित्रपटांचे लेखन. थिएटर अकॅडेमी हया प्रसिद्ध संस्थेचे एक संस्थापक, आणि १९७३ ते १९९२ दरम्यान संस्थेचे पदाधिकारी. फोर्ड फौंडेशन अकादमी, संगीत नाटक अकादमी, दिल्ली; भारत भवन, भोपाळ; राष्ट्रीय नाटय विदयालय, दिल्ली हया संस्थांशी सल्लागार नात्याने वेळोवेळी संबंधित.
  • AuthorSatish Alekar
  • Translator-
  • Edition2nd/1999
  • Pages43
  • Weight (in Kg)0.058
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Miki Aani Memsaheb (मिकी आणि मेमसाहेब)

Miki Aani Memsaheb (मिकी आणि मेमसाहेब)

Related Products