Mula Ghadatana (मुलं घडताना)

Dr Adwait Padhye
-
9789383466436
Navachaitanya Prakashan
मानसशास्त्र संकिर्ण
मुलं घडताना : हे पुस्तक म्हणजे दोन नियतकालिकांमधल्या लेखांचं संकलन असलं तरी प्रभावी पालकत्वाच्या दिशा, विविध समस्यांचं निराकरण कसं करावं, असं एक समान सूत्र या सर्व लेखांमध्ये दिसेल. मात्र त्याच वेळी एखाद्या विशिष्ट विषयावर मार्गदर्शनाची गरज असेल, तर फक्त त्यासंबंधीचा लेख वाचून विचारांना दिशा लाभेल.

More details

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

मुलं घडताना : हे पुस्तक म्हणजे दोन नियतकालिकांमधल्या लेखांचं संकलन असलं तरी प्रभावी पालकत्वाच्या दिशा, विविध समस्यांचं निराकरण कसं करावं, असं एक समान सूत्र या सर्व लेखांमध्ये दिसेल. मात्र त्याच वेळी एखाद्या विशिष्ट विषयावर मार्गदर्शनाची गरज असेल, तर फक्त त्यासंबंधीचा लेख वाचून विचारांना दिशा लाभेल. मूलं घडताना पाहणं हा एक आनंद सोहळाच असतो. तो एक प्रवास असतो. या प्रवासात कोणते अडथळे येऊ शकतात व त्यावर उपाय काय यावरचे उपाय काय करावे यावरचे विवेचन करणारे हे पुस्तक मुले, पालक, शिक्षक या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
  • AuthorDr Adwait Padhye
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages128
  • Weight (in Kg)0.18
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mula Ghadatana (मुलं घडताना)

Mula Ghadatana (मुलं घडताना)

मुलं घडताना : हे पुस्तक म्हणजे दोन नियतकालिकांमधल्या लेखांचं संकलन असलं तरी प्रभावी पालकत्वाच्या दिशा, विविध समस्यांचं निराकरण कसं करावं, असं एक समान सूत्र या सर्व लेखांमध्ये दिसेल. मात्र त्याच वेळी एखाद्या विशिष्ट विषयावर मार्गदर्शनाची गरज असेल, तर फक्त त्यासंबंधीचा लेख वाचून विचारांना दिशा लाभेल.

Related Products