Chahul Tarunyachi (चाहूल तारुण्याची)

Dr Neena Sawant
-
0
Phulrani Prakashan
मानसशास्त्र संकिर्ण
चाहूल तारुण्याची : तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांची मानसिकता आणि त्यांतून निर्माण होउ शकणार्‍या समस्यांची प्रारंभिक अवस्था यांच्याशी पालकांना अवगत करणं हा पुस्तकाचा मूळ उद्देश. मुलांमध्ये या काळात शारीरिक व मानसिक बदल घडून येतात.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

चाहूल तारुण्याची : तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांची मानसिकता आणि त्यांतून निर्माण होउ शकणार्‍या समस्यांची प्रारंभिक अवस्था यांच्याशी पालकांना अवगत करणं हा पुस्तकाचा मूळ उद्देश. मुलांमध्ये या काळात शारीरिक व मानसिक बदल घडून येतात. त्यामुळे पालकांवर व मुलांवर येणारे दडपण येते. त्यासाठी संपर्कशास् त्र, माहिती, समजूतदारपणा आणि मुलांशी कसे वागावे ह्याचे चांगले ज्ञान असेल तर त्यांना जबाबदारी पेलता येईल. पालकांना तरुण मुलांच्या समस्या कळाव्यात आणि त्या समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.
  • AuthorDr Neena Sawant
  • Translator-
  • Edition1st/2009
  • Pages140
  • Weight (in Kg)0.252
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Chahul Tarunyachi (चाहूल तारुण्याची)

Chahul Tarunyachi (चाहूल तारुण्याची)

चाहूल तारुण्याची : तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांची मानसिकता आणि त्यांतून निर्माण होउ शकणार्‍या समस्यांची प्रारंभिक अवस्था यांच्याशी पालकांना अवगत करणं हा पुस्तकाचा मूळ उद्देश. मुलांमध्ये या काळात शारीरिक व मानसिक बदल घडून येतात.

Related Products